loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ४ जानेवारी २०२२ !

Jan 4, 2022


मेष :- कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. स्वभावातही चांगले बदल दिसून येतील.

वृषभ :- आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल.

मिथुन :- एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता.

कर्क :- मनातील इच्छा पूर्ण कराल. फार हट्टीपणा करू नका.

सिंह :- आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे त्रास संभवतात. हित शत्रूपासून सावध रहावे.

कन्या :-  चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. जुगारातून लाभ संभवतो.

तूळ :- घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल.

वृश्चिक :-  स्वभावात सौम्यता ठेवावी. आपले मत स्पष्टपणे मांडाल.

धनू :-  मनातील कडवटपणा दूर करता येईल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो.

मकर :- आवडीच्या कामात मन गुंतवावे. समोरील अडचण सहज दूर करू शकाल.

कुंभ :- राजकारणापासून दूर राहावे. अनावश्यक खर्च टाळावा.

मीन :- नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामे जलद गतीने पूर्ण होतील.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.