राज्य सरकारचा निर्णय कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंखेच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद राहतील असे जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होंतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘परीक्षा पे चर्चा 2023’ कार्यक्रम
मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा '...











