नागपूरची रहिवासी असलेली डॉ.सुरभी मित्रा व्यवसायाने डॉक्टर आणि मनोचिकित्सक असून खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. नागपुरात अकाऊंटं अधिकारी चे काम करणारी व मूळची कलकत्ता येथे राहणारी पारोमिता मुखर्जी या दोघींच्या रिंगसेरेमनीची चर्चा सध्या नागपूर शहरात होत आहे. या दोघींच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा संमती आहे हे विशेष.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस 265 रुपयांनी महागला !
देशात दिवसेंदिवस महागाई नवनवीन उच्चांक गाठत आहे. पेट्रोल-डिझेलने उच्चांक गाठल्यावर आता ऐन...

