नागपूरची रहिवासी असलेली डॉ.सुरभी मित्रा व्यवसायाने डॉक्टर आणि मनोचिकित्सक असून खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. नागपुरात अकाऊंटं अधिकारी चे काम करणारी व मूळची कलकत्ता येथे राहणारी पारोमिता मुखर्जी या दोघींच्या रिंगसेरेमनीची चर्चा सध्या नागपूर शहरात होत आहे. या दोघींच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा संमती आहे हे विशेष.
15 वर्षे जुन्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द होणार…
सध्या ऑटो क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. पेट्रोल डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांची जागा आता इलेक्ट्रिक...











