नागपूरची रहिवासी असलेली डॉ.सुरभी मित्रा व्यवसायाने डॉक्टर आणि मनोचिकित्सक असून खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. नागपुरात अकाऊंटं अधिकारी चे काम करणारी व मूळची कलकत्ता येथे राहणारी पारोमिता मुखर्जी या दोघींच्या रिंगसेरेमनीची चर्चा सध्या नागपूर शहरात होत आहे. या दोघींच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा संमती आहे हे विशेष.
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लाला लजपतराय यांची जयंती साजरी”
के आर टी शाळेत लाला लजपतराय यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे...










