नागपूरची रहिवासी असलेली डॉ.सुरभी मित्रा व्यवसायाने डॉक्टर आणि मनोचिकित्सक असून खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. नागपुरात अकाऊंटं अधिकारी चे काम करणारी व मूळची कलकत्ता येथे राहणारी पारोमिता मुखर्जी या दोघींच्या रिंगसेरेमनीची चर्चा सध्या नागपूर शहरात होत आहे. या दोघींच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा संमती आहे हे विशेष.
सीबीएसई बोर्डाची दहावी व बारावीची लेखी परीक्षा जाहीर
सीबीएसई बोर्डाची दहावी,बारावी लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 15 फेब्रुवारीपासून...










