नागपूरची रहिवासी असलेली डॉ.सुरभी मित्रा व्यवसायाने डॉक्टर आणि मनोचिकित्सक असून खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. नागपुरात अकाऊंटं अधिकारी चे काम करणारी व मूळची कलकत्ता येथे राहणारी पारोमिता मुखर्जी या दोघींच्या रिंगसेरेमनीची चर्चा सध्या नागपूर शहरात होत आहे. या दोघींच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा संमती आहे हे विशेष.
जे.टी.कासलीवाल स्कूल मध्ये बालदिन विविध उपक्रमांनी साजरा
नांदगाव नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी १४ नोव्हेबंर...










