नागपूरची रहिवासी असलेली डॉ.सुरभी मित्रा व्यवसायाने डॉक्टर आणि मनोचिकित्सक असून खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. नागपुरात अकाऊंटं अधिकारी चे काम करणारी व मूळची कलकत्ता येथे राहणारी पारोमिता मुखर्जी या दोघींच्या रिंगसेरेमनीची चर्चा सध्या नागपूर शहरात होत आहे. या दोघींच्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा संमती आहे हे विशेष.
डॉ. वानखेडे वि.अ. यांना (ISTE) चा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार.
चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संचलित श्री एच एच जे बी पॉलीटेक्नीकचे प्राचार्य डॉ....










