बिहार मधील एका इसमाने लशीचे दोन डोस नव्हे तर तब्बल ११ वेळा लस घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मधेपुरा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने त्याने कधी आणि किती लस घेतल्या आहे त्याचा सर्व विवरण त्याच्याकडे असल्याचाही ह्या व्यक्तीचे म्हणणे आहे.त्याची १२ वा डोस घेण्याची सुध्धा तयारी होती मात्र त्यात तो असफल झाला.
रात्रीची संचारबंदी -दिल्लीत आजपासून तर कर्नाटकात उद्यापासून
ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि कर्नाटक राज्याच्या सरकारने कडक निर्बंध...

