बिहार मधील एका इसमाने लशीचे दोन डोस नव्हे तर तब्बल ११ वेळा लस घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मधेपुरा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने त्याने कधी आणि किती लस घेतल्या आहे त्याचा सर्व विवरण त्याच्याकडे असल्याचाही ह्या व्यक्तीचे म्हणणे आहे.त्याची १२ वा डोस घेण्याची सुध्धा तयारी होती मात्र त्यात तो असफल झाला.
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच होणार सुरू
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या...









