बिहार मधील एका इसमाने लशीचे दोन डोस नव्हे तर तब्बल ११ वेळा लस घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मधेपुरा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने त्याने कधी आणि किती लस घेतल्या आहे त्याचा सर्व विवरण त्याच्याकडे असल्याचाही ह्या व्यक्तीचे म्हणणे आहे.त्याची १२ वा डोस घेण्याची सुध्धा तयारी होती मात्र त्यात तो असफल झाला.
बँकांचा ‘शनिवारी’ देशव्यापी संप !
उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या देशव्यापी संपामुळे बँकेच्या...










