बिहार मधील एका इसमाने लशीचे दोन डोस नव्हे तर तब्बल ११ वेळा लस घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मधेपुरा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने त्याने कधी आणि किती लस घेतल्या आहे त्याचा सर्व विवरण त्याच्याकडे असल्याचाही ह्या व्यक्तीचे म्हणणे आहे.त्याची १२ वा डोस घेण्याची सुध्धा तयारी होती मात्र त्यात तो असफल झाला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांचा घोलप यांच्या हस्ते सत्कार
मनमाड - श्री.शैलेश प्रकाश सोनवणे यांची शिवसेना नांदगाव तालुका सचिव पदी तसेच श्री रविभाऊ इप्पर...











