बिहार मधील एका इसमाने लशीचे दोन डोस नव्हे तर तब्बल ११ वेळा लस घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मधेपुरा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने त्याने कधी आणि किती लस घेतल्या आहे त्याचा सर्व विवरण त्याच्याकडे असल्याचाही ह्या व्यक्तीचे म्हणणे आहे.त्याची १२ वा डोस घेण्याची सुध्धा तयारी होती मात्र त्यात तो असफल झाला.
महागाई विरोधात काँग्रेसचे ३१ मार्च पासून राज्यव्यापी आंदोलन
सर्वसामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला...










