कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत देखील २४ तास सेवा देणाऱ्या मुंबई पोलिस दलासाठी गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपनी सारखे आता पोलिसांनी देखील ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
नाशिक जिल्हातील कांदा मार्केट बेमुदत बंद
नांदगाव सोमनाथ घोगांणे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० % शुल्क लागू केल्याने याचा परिणाम नासिक...










