Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आता पोलिसांना देखील “वर्क फ्रॉम होम”!

Jan 7, 2022

कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत देखील २४ तास सेवा देणाऱ्या मुंबई पोलिस दलासाठी गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपनी सारखे आता पोलिसांनी देखील ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालावा : अध्यापक भारतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालावा : अध्यापक भारतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शैक्षणिक क्षेत्रात शासन, प्रशासन पातळीवर अधिकारी लाजिरवाणी,किळसवाणी भ्रष्टाचार करत असून कर्मचारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]