Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

साप्ताहिक शाकंबरीच्या तिरावरुन दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न !

Jan 10, 2022

नांदगाव तालुक्यातील घडामोडीचा वेध घेणाऱ्या साप्ताहिक शाकंबरीच्या तिरावरूनच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले. 

नांदगाव शहरातील शासकिय विश्राम गृहात झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकी प्रसंगी साप्ताहिक शाकंबरीच्या तिरावरूनच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, साप्ताहिक शाकंबरीच्या तिरावरूनचे संपादक सुरेश शेळके, सतिष शेकदार, अमोल खैरे, निलेश वाघ, अजय सोनवणे, मारोती जगधणे, संदिप जेजूरकर, तुषार गोयल, अनिल आव्हाड, अशोक बिद्री, आनंद बोथरा, सर्व पत्रकार तसेच युवासेना नांदगाव शहर प्रमुख मुज्जूभाई शेख व उपशहरप्रमुख सिध्देशशेठ खरोटे उपस्थित होते. 

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
आमदार आपल्या दारी

आमदार आपल्या दारी

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]