loader image
[ays_poll id=7]

आमदार कांदे यांचे प्रशासनास सतर्क राहण्याचे आदेश

Jan 11, 2022

कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी “मास्क” हे प्रभावी अस्त्र असल्याने शासनाने सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक केले असून नागरिक मास्कचा वापर करत नसल्याने स्थानिक प्रशासनाने या विषयी दोन दिवस जनजागृती मोहीम राबवावी व त्यानंतर दंडात्मक कार्यवाही करावी अशा सूचना आमदार कांदे यांनी काल नांदगाव येथे शासकीय विश्रागृहात झालेल्या तालुका आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर लासिकरणावरही भर द्यावा असे ही त्यांनी नमूद केले.लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यााबरोबरच बाधित झालेल्या रुग्णाला तातडीने योग्य उपचार मिळावेत अशा सूचना त्यांनी या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीला तहसीलदार सिद्धार्थ मोरे, मुख्याधिकारी धांडे, मनमाडचे मुख्याधिकारी मुंढे,पोलिस निरीक्षक गाडे, गटविकास अधिकारी चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी गोविंद नरवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.