भारतीयांचा लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटची जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असणाऱ्या आय पी एल २०२२ चा थरार लवकरच अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेचा महालिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार असल्याचे आय पी एल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले आहे.
ग्रीन हायड्रोजनवर चालवणार ट्रक, बसेस आणि कार : गडकरी !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजनवर बसेस, ट्रक आणि कार चालवण्याचा प्लॅन असल्याचं...

