भारतीयांचा लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटची जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असणाऱ्या आय पी एल २०२२ चा थरार लवकरच अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेचा महालिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार असल्याचे आय पी एल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले आहे.
ऊर्जामंत्र्यांची मध्यस्थी सफल – वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे
महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. आज उपमुख्यमंत्री...











