भारतीयांचा लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटची जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असणाऱ्या आय पी एल २०२२ चा थरार लवकरच अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेचा महालिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार असल्याचे आय पी एल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले आहे.
येणाऱ्या काळात निर्बंधमुक्त उत्सवांची मांदियाळी
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे राज्यातील दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम यांसारखे सण मोठ्या...









