भारतीयांचा लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटची जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असणाऱ्या आय पी एल २०२२ चा थरार लवकरच अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेचा महालिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार असल्याचे आय पी एल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले आहे.
आता मंत्री उदय सामंत सुद्धा नॉट रीचेबल ; शिवसेनेला आणखी एक धक्का
एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. आता मंत्री उदय...










