भारतीयांचा लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटची जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असणाऱ्या आय पी एल २०२२ चा थरार लवकरच अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेचा महालिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार असल्याचे आय पी एल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले आहे.
आकाश समजून पक्षी धडकले बिल्डींगवर : ३४ पक्ष्यांचा मृत्यू !
दिवसेंदिवस बांधकाम क्षेत्रात वास्तू सुंदर दिसावी यासाठी बिल्डींगला वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट केले...







