चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
पाणी चोरी करतांना आढळल्यास होणार कडक कारवाई – वैभव भागवत
मनमाड शहरासह मनमाड रेल्वे स्थानक, आंबेगाव ग्रामपंचायत, येवला शहर आणि तालुक्यासाठी पालखेड डाव्या...










