चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
तेज कवडे यांची बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल १४ वर्षे सभापती असलेल्या तेज...










