चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
व्हिआय चे नेटवर्क डाऊन – ग्राहकांना नाहक त्रास
व्हीआयचं नेटवर्क सकाळ पासून डाऊन, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने ग्राहकांना...










