चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
खासदार श्रीकांत शिंदे यांची आमदार कांदे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार मा.श्रीकांत शिंदे...










