चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
अल्पवयीन मुलाच्या खुनाचा उलगडा अवघ्या दोन तासात – मनमाड पोलिसांची कामगिरी
मनमाड शहरातील नेहरु भवन जवळील आदिवासी वस्ती येथे राहणारा अल्पवयीन मुलगा वय ०९ वर्ष ०२ महिने हा...










