चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते....










