चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
अंधेरी पोटनिवडणुकीत अवघे ३१.७४% मतदान
महाराष्ट्र विधानसभेच्या 166- अंधेरी पूर्व या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व...










