चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
नाशकात सी बी आय पथकाने दोन लष्करी अधिकाऱ्यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले
नाशिकच्या अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेल्या लष्करी...










