चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
सावधान हे तुमच्या मोबाईल हे अँप असतील तर त्वरित काढून टाका ; गुगल ने केले डिलीट
गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून अनेक अँड्रॉइड अॅप काढून टाकले आहेत. हे अॅप्स युझर्सना चुकीच्या...










