वाढत्या महागाईचा फटका आता ब्रेडला बसल्याने रोज सकाळी लागणारा नाश्तादेखील महागला आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. सर्वच कंपन्यांनी ब्रेड चे दर 15 टक्क्यांनी वाढवले असून स्लाइस ब्रेड च्या किमती 2 ते 5 रुपयांनी वाढल्या आहेत तर ब्राऊन ब्रेड 3 ते 5 रुपयांनी महागला आहे. ब्रेड महागल्यामुळे त्यापासून तयार होणारे खाद्यपदार्थ देखील महाग होणार आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी औद्योगिक भेट देत अनुभवला प्रत्यक्ष कामकाज
वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मनमाड महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र...










