वाढत्या महागाईचा फटका आता ब्रेडला बसल्याने रोज सकाळी लागणारा नाश्तादेखील महागला आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. सर्वच कंपन्यांनी ब्रेड चे दर 15 टक्क्यांनी वाढवले असून स्लाइस ब्रेड च्या किमती 2 ते 5 रुपयांनी वाढल्या आहेत तर ब्राऊन ब्रेड 3 ते 5 रुपयांनी महागला आहे. ब्रेड महागल्यामुळे त्यापासून तयार होणारे खाद्यपदार्थ देखील महाग होणार आहेत.
कर्मचाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची:संचालक डॉ. नरेश गिते; एकलहरे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे भेट
ऊर्जा क्षेत्रात येणारे नवनवीन तंत्रज्ञान व माहिती, महावितरण कंपनी समोरील आव्हाने व उपाय तसेच...










