भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरीनाची लागण झाली आहे सध्या त्यांच्यातील लक्षणे सौम्य असली तरीसुद्धा त्यांच्या वयाचा विचार करता त्यानं ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति दक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
नांदगाव येथे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा भाजपतर्फे सत्कार
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना श्री नरेंद्र व श्री...










