भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरीनाची लागण झाली आहे सध्या त्यांच्यातील लक्षणे सौम्य असली तरीसुद्धा त्यांच्या वयाचा विचार करता त्यानं ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति दक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
संत झेवियर हायस्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
मनमाड:-येथील संत झेवियर हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला....









