भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरीनाची लागण झाली आहे सध्या त्यांच्यातील लक्षणे सौम्य असली तरीसुद्धा त्यांच्या वयाचा विचार करता त्यानं ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति दक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
बघा व्हिडिओ – मुकुंद आहेर ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी
कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये जिंकले भारतासाठी दोन सुवर्णपदके उत्तर प्रदेश नोएडा येथे सुरु असलेल्या...









