उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहे. आधी त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असा आग्रह होत होता. मात्र, आता स्वतः आदित्यनाथ यांनीच आयोध्ये कडे त्यांचा कल असल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट केले आहे.
येत्या दोन महिन्यांत राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार – ना.गिरीश महाजन
शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी राज्यात पुढील दोन महिन्यात ३० हजार शिक्षकांची...










