loader image
[ays_poll id=7]

योगी यंदा अयोध्येतून लढणार..?

Jan 13, 2022


उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहे. आधी त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असा आग्रह होत होता. मात्र, आता स्वतः आदित्यनाथ यांनीच आयोध्ये कडे त्यांचा कल असल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट केले आहे.


अजून बातम्या वाचा..

खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते- डॉ. हरिष आडके, मनमाड महाविद्यालयात नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते- डॉ. हरिष आडके, मनमाड महाविद्यालयात नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालययात आंतर महाविद्यालयीन...

read more
पालकांसाठी लेख

पालकांसाठी लेख

साने गुरुजी यांच्या आईचा म्हणजे श्यामच्या आईचा आज स्मृतिदिन.त्यानिमित्ताने हेरंब कुलकर्णी यांचा...

read more
.