छत्तीसगढ चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ माजली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचे वडील नंद कुमार बघेल अनेकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊन त्यांना अटक ही झाली होती.
“शारदीय नवरात्रोत्सव”आज सातवी माळ
योगेश म्हस्के
मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा आज तिसरा दिवस , शहरातील अनेक देवी मंदिरामध्ये भाविकांची...










