छत्तीसगढ चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छामरणाला परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ माजली आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचे वडील नंद कुमार बघेल अनेकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विशिष्ट समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊन त्यांना अटक ही झाली होती.
टाटांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या मेसेज ची ही आहे सत्यता
सोशल मीडीयामध्ये अनेक उलट सुलट बातम्या त्यामधील सत्यता न पडताळता झपाट्याने शेअर होत असतात. सध्या...










