लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत की होत आहे शिकार ?
नांदगाव : मारुती जगधने सध्या तालुक्यात काळवीट हरीण,लांडगे, कोल्हे,रानडुकरे यांचे प्रमाण वाढले असून...









