लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
मनमाड शहर केट ने राबविला ‘ मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रम
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन केटतर्फे संपूर्ण भारतभर ९ ऑगस्ट पासुन '...









