लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ला कांस्यपदक
जय भवानी व्यायामशाळेच्या व के आर टी विद्यालयाच्या साईराज राजेश परदेशी याने 73 किलो वजनी गटात 115...









