लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
मनमाड मध्ये नऊ वर्षाच्या बालकाची हत्या – शहरात खळबळ
काल पासून बेपत्ता असलेला मनमाडचा नऊ वर्षाच्या बालकाची निर्घुण पणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार...










