loader image
[ays_poll id=7]

पगाराच्या रकमेपोटी दिली ९१००० ची चिल्लर !

Jan 14, 2022

अमेरिकेतील एका कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या बॉस ने हेतुपुरस्सर त्रास देण्यासाठी अवलंबलेल्या मार्गाची संपूर्ण जगात चर्चा होत आहे. झाले असे की कर्मचारी आणि मालकामध्ये वाद झाले आणि कर्मचाऱ्याने नोकरी सोडून दिली मात्र जेव्हा कर्मचाऱ्याने उर्वरित पगाराची रक्कम मागितली तेव्हा मालकाने कर्मचाऱ्याच्या घरी तब्बल ९१००० शिकके पाठवून दिले. त्याचबरोबर एक आपत्तीजनक पत्र पाठवले. कर्मचाऱ्याने याची तक्रार अमेरिकेच्या लेबर विभागात देत मालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.