भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले नांदगाव तालुक्यातील बोलठाण चे भूमिपुत्र अमोल हिम्मतराव पाटील हे सेवा बजावत असताना बिरपुर नेपाळ सीमा येथे वीरमरण प्राप्त झाले. भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या विर पुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली !
फलक रेखाटन : मराठी नववर्ष गुढीपाडवा
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होतो. नवसंकल्प करत प्रगतीकडे वाटचाल...





