loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १५ जानेवारी २०२२ !

Jan 15, 2022


मेष :- तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार करावा.

वृषभ :- नवीन काम अंगावर येऊ शकते. कामे उरकताना दमछाक होऊ शकते.

मिथुन :- कामात सकारात्मक बदल संभवतात. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका.

कर्क :- आपल्या धाडसाचे फळ मिळेल. कचेरीची कामे मार्गी लावाल.

सिंह :- अपेक्षित उत्तर हाती येईल. हातातील कामात यश येईल.

कन्या :- इतरांना सढळ हाताने मदत कराल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

तूळ :- महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात.

वृश्चिक :- एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल.

धनू :- विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील.

मकर :- अति धाडस दाखवू नका. जुनी कामे आधी मार्गी लावावीत.

कुंभ :- आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे.

मीन :- काही खर्च अचानक सामोरे येतील. हातातील कामातून आनंद मिळेल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.