loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १६ जानेवारी २०२२ !

Jan 16, 2022


मेष :- वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.

वृषभ :- व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

मिथुन :- आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील.

कर्क :- वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. टीकेकडे फार लक्ष देऊ नये.

सिंह :- स्वत:वरुन इतरांची परिक्षा करा. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.

कन्या :- आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा.

तूळ :- नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात.

वृश्चिक :- भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील.

धनू :- नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.  परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल.

मकर :- नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका.

कुंभ :- बोलतांना विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे.

मीन :- कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.