loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १७ जानेवारी २०२२ !

Jan 17, 2022


मेष :- मनाची चलबिचलता जाणवू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी.

वृषभ :- विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत.

मिथुन :- कोणाच्या भरवश्यावर राहू नका. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल.

कर्क :- जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील.

सिंह :- अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कन्या :- भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा.

तूळ :- बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

वृश्चिक :- क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो.

धनू :- कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल.

मकर :- कामातून समाधान लाभेल. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल.

कुंभ :- जुगारातून लाभ संभवतो. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

मीन :- काहीशी मानसिक शांतता लाभेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.