loader image

राशिभविष्य : १८ जानेवारी २०२२ !

Jan 18, 2022


मेष :- तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. गरजूंना मदत कराल.

वृषभ :- कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मिथुन :- आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा.

कर्क :- मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह :- अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी.

कन्या :- व्यवसायिकांना लाभदायक दिवस. बोलतांना सांभाळून शब्द वापरा.

तूळ :- इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका.

वृश्चिक :- मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा.

धनू :- जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका.

मकर :- लहान आजरांकडे लक्ष ठेवा. जुन्या गोष्टी आठवत बसू नका.

कुंभ :- बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

मीन :- स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका.


अजून बातम्या वाचा..

.